"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४०२:
अभिनव,
आपण MSCTI कोर्स मध्ये समाविष्ट झाल्याचे म्हणता पण तसे त्यांच्या सांकेतिक स्थळावरील [http://www.mkcl.org/mscit/images/MS-CIT_Course_Syllabus.pdf '''अभ्यासक्रमात ''' ] दिसत नाही ([http://www.mkcl.org/mscit/images/jsn_is_thumbs/images/newcontents_2.pdf नवीन कोर्स] मध्ये पण नाही ) . आपण MKCL च्या कुण्या व्यक्तीशी आपली भेट झाल्याचे म्हणता पण MSCIT चे SYLLABUS बनवण्याचे अधिकार हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल ऐजूकेशन,( MSBTE ) खेरवाडी, मुंबई यांचे बोर्ड ऑफ स्टडीज (BOS ) यांचे कडे आहेत. अभ्यासक्रमातील सुधारणाचे परिपत्रक आपणा कडे असल्यास देणे कारण सांकेतिक स्थळावरील अभ्यासक्रमात विंडोज , ऑफिस पासून तर अगदी फ्लिपकार्ट पर्यत सारे काही दिसते आहे पण विकिपीडियाची नोंद नाही.
जर अभ्यासक्रमात आंतर्भाव नसेल तर हे सारे श्रम व्यर्थ आहे. - [[सदस्य:Nankjee|Nankjee]] ([[सदस्य चर्चा:Nankjee|चर्चा]]) ०९:१६, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)