"लिंग गुणोत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १:
[[File:Sex ratio total population.PNG|thumb|right|400px|जगातील देशांचे लिंग गुणोत्तर.<ref>CIA World Factbook मधील माहिती [https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/index.html]. Map compiled in 2006.</ref>
{{विस्तार}}
{|width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0" style="background:transparent"
|-
|valign="top"|
{{Legend|#E66771|देश जेथे '''स्त्रिया''' अधिक व पुरूष कमी आहेत.}}
{{Legend|#7CFC00|देश जेथे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे.}}
{{Legend|#318CE7|देश जेथे '''पुरूष''' अधिक व स्त्रिया कमी आहेत.}}
{{Legend|Grey|माहिती उपलब्ध नाही.}}
|}]]
'''लिंग गुणोत्तर''' (Sex ratio) हे [[लोकसंख्या|लोकसंख्येमधील]] [[पुरूष]] व [[स्त्री]]यांचे [[गुणोत्तर]] आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. [[भारत]] देशामध्ये हे गुणोत्तर १.०८ आहे. ह्याचा अर्थ भारतामध्ये दर १०० महिलांसाठी १०८ पुरूष आढळतात.
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:लोकसंख्या]]
[[वर्ग:रिकामी पाने]]