"रवींद्र जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''रवींद्र जैन''' ([[२१ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४]]:[[अलीगड]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - [[९ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१५]]):[[मुंबई]], [[महाराष्ट्र]] हे एक गीतकार, गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.
 
अलीगडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले असलेले आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन, हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच 'कान' होता. जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पं‌डित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.
 
==चित्रपट संगीताची कारकीर्द==
* जब दीप जले आना ([[राग यमन]], चित्रपट -चितचोर)
* तू जो मेरे सुरमें (चित्रपट -चितचोर)
* तेरा मेरा साथ रहे (चित्रपट - सौदागर)
* मेघा ओ रे मेघा (चित्रपट - सुनयना)
* मैं वही दर्पण वही (चित्रपट - गीत गाता चल)
* ले जायेंगे ले जायेंगे
* श्याम तेरी बन्सी पुकारे नाम (चित्रपट - गीत गाता चल)
* सजना है मुझे सजना के लिये (चित्रपट - सुदागरसौदागर)
* सुन साहिबा सुन (चित्रपट - राम तेरी गंगा मैली)
* हर हर गंगे
५७,२९९

संपादने