"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| टोपण_नाव = श्याम मनोहर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = भिकार (तासगाव)
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ ३१:
}}
 
'''श्याम मनोहर''' उर्फ श्याम मनोहर आफळे (जन्म : भिकार, [[तासगाव]]-[[सांगली]] जिल्हा, [[२७ फेबुवारी]] [[१९४१]])<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref> हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. ते कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या "उत्सुकतेने मी झोपलो" या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref>
 
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील [[क्षेत्रमाहुली]]चे रहिवासी. ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घरही आहे.