"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बाह्य दुवे
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३१:
}}
 
'''श्याम मनोहर''' उर्फ श्याम मनोहर आफळे (जन्म : [[२७ फेबुवारी]] [[१९४१]])<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref> हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. ते कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या "उत्सुकतेने मी झोपलो" या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref>
 
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील [[क्षेत्रमाहुली]]चे रहिवासी. ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घरही आहे.
ओळ ३७:
श्याम मनोहर हे पुण्यातील [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय |सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
 
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्‌.मयवाड्‌मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हंटले जाते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परकिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्यासाधणार्‍या भाषेतून प्रकट करतात.<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref>
 
श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
ओळ ५४:
==लेखन कारकीर्द==
===कादंबरी===
* शंभर मी (कादंबरी २०१२)
* खेकसत म्हणणे आय लव्ह यू (२०१०)
* उत्सुकतेने मी झोपलो (२००६)
* खूप लोक आहेत (२००२)
* कळ (१९९६)
* खूप लोक आहेत (२००२)
* खेकसत म्हणणे आय लव्ह यू (२०१०)
* शंभर मी (कादंबरी २०१२)
* शीतयुद्ध सदानंद (१९८७)
* हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (१९८३)
 
===कथासंग्रह===
* दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (१९८०)
* प्रेम आणि खूप खूप नंतर
 
===नाटके===
* दर्शन (२००४)
* प्रियांका आणि दोन चोर
* प्रेमाची गोष्ट ? (१९९८)
* यकृत (१९८७)
* हृदय (१९८५)
* प्रियांका आणि दोन चोर
* यळकोट (१९९३)
* सन्मान हाऊस
* हृदय (१९८५)
==अनुवाद==
 
* हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव ([[कन्नड]])
==श्याम मनोहर यांच्या पुस्तकांचे अमराठी भाषांत झालेले अनुवाद==
* शीतयुद्ध सदानंद (कन्नड)
* बहुत लोग है (हिंदी)
* यकृत (कन्नड, मल्याळम, [[तेलगू]], [[तामीळ]])
* शीतयुद्ध सदानंद (कन्नड)
* श्याम मनोहर कथेगळू (कन्नड)
* हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव ([[कन्नड]])
* बहुत लोग है (हिंदी)
 
==श्याम मनोहर यांच्याविषयीचे पुस्तकलेख व पुस्तके==
* लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख
* श्याम मनोहर: मौखिक आणि लिखित - संपादक : [[चंद्रकांत पाटील]], [[पॉप्युलर प्रकाशन]], मुंबई, पहिली आवृत्ती २०१५, ISBN 987-81-71850418-9
* समीक्षेचा अंत:स्वर - देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०
 
==पुरस्कार==
* कराड पुरस्कार (१९८२) - उत्कृष्ट कथालेखन
* [http://www.business-standard.com/article/news-ani/kuvempu-national-award-goes-to-marathi-author-shyam-manohar-115081301099_1.html [[कुवेंपु<nowiki>]]</nowiki> राष्ट्रीय पुरस्कार (२०१५)] (कन्नड कवी [[कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ)
* कुसुमांजली साहित्य सन्मान, दिल्ली (२०१५)
* [http://www.business-standard.com/article/news-ani/kuvempu-national-award-goes-to-marathi-author-shyam-manohar-115081301099_1.html [[कुवेंपु<nowiki>]]</nowiki> राष्ट्रीय पुरस्कार (२०१५)] (कन्नड कवी [[कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ)
* [[गंगाधर गाडगीळ]] पुरस्कार - कादंबरीलेखनासाठी (१९९४)
* साहित्य अकादमी पुरस्कार (२००८)- "उत्सुकतेने मी झोपलो"
* नाटय़दर्पणनाट्यदर्पण पुरस्कार (१९८३, १९८६, १९९४)- सर्वोत्तम नाट्यलेखननाट्यलेखनासाठी
* महाराष्ट्र सरकारकडून [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार (१९९८)
* साहित्य अकादमी पुरस्कार (२००८)- "उत्सुकतेने’उत्सुकतेने मी झोपलो"झोपलो’साठी
* नाटय़दर्पण पुरस्कार (१९८३, १९८६, १९९४)- सर्वोत्तम नाट्यलेखन
* [[गंगाधरह.ना. गाडगीळआपटे]] पुरस्कार - कादंबरीलेखन (१९९४१९८३) - कादंबरीलेखनासाठी
 
* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार (१९८३) - कादंबरीलेखन
 
* कराड पुरस्कार (१९८२) - उत्कृष्ट कथालेखन
==अधिक वाचन==
* शीतयुद्ध सदानंद
* लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख
* समीक्षेचा अंत:स्वर - देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०
==बाह्य दुवे==
* श्याम मनोहर : https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/22-2014-11-14-08-45-09/10440-2013-01-23-07-07-39