"नाम फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हे [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] या अभिनेत्यांनी सुरु केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५ मध्ये झाली.<ref name="NAAM Foundation news">{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन |प्र=महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र}}</ref>
==पार्श्वभूमी आणि संस्थेची स्थापना==
ऑगस्ट - सप्टेंबर २०१५ च्या दर्म्यान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लॅंकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763548144768803929&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE,%20%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87 |म=महिलांच्या व्यथा ऐकून नाना, मकरंद गहिवरले |प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4803709546887095129&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF;%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AF%E0%A4%BE! |म=शेतकरी मरतोय; आतातरी एकत्र या!|प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> या कल्पनेचे रुपांतर '''नाम फाउंडेशन''' या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली.<ref name="NAAM Foundation news" />