"रवींद्र जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
ओळ १:
'''रवींद्र जैन''' (जन्म : अलीगड, [[२१ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४; मृत्यू ]]:[[अलीगड]], मुंबई[[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - [[९ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१५)]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]] हे एक गीतकार गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.
 
आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच 'कान' होता. जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पं‌डित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.
 
==चित्रपट संगीताची कारकीर्द==