"रवींद्र जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
 
१९७०च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी ‌संगीत दिलेले चित्रपट गाजले. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले.
 
रवींद्र जैन यांचे भक्ति संगीताचे काही आल्बम आहेत. मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे.
 
==रवींद्र जैन यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट==
५७,२९९

संपादने