"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संपादनासाठी शोध संहिता वापरली
ओळ ३९:
सन 1993 मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन 1988 मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history06.asp#topGlobal01 1999~1994|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=हिस्टरी{{मृत दुवा}} |इनट्रोडकशन अॅन्ड हिस्टरी |अबाऊट अस | एसियाना|भाषा=इंग्लिश}}</ref>डिसेंबर 1999 मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.28-1-2003 रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले.
सन 2004 मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A330 आणि बोईंग 777-200ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स 23 देश्यातील 91 मार्गावर 71 शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात 12 शहरांना 14 मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय 14 देशयात 29 शहरात 28 मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन 2012 मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$5.3 बिलियन होते.