"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ ११:
| मुख्यालय स्थान =
| स्थानिक कार्यालय संख्या =
| महत्त्वाच्या व्यक्ती = [[एरिकसुंदर ई. श्मिटपिचाई]], मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक</br>[[सर्जी ब्रिन]], सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष</br>[[लॅरी पेज]], सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष
| सेवांतर्गत प्रदेश =
| उद्योगक्षेत्र = [[महाजाल|इंटरनेट]], [[सॉफ्टवेर|संगणक सॉफ्टवेर]],
| उत्पादने =
| सेवा =
ओळ ३२:
'''गूगल''' (किंवा ''गूगल इनकॉर्पोरेटेड'') ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] कंपनी [[गूगल शोध|गूगल शोधयंत्र]], [[ऑर्कुट]], यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.
 
गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. [[डिसेंबर ३१]], [[इ.स. २००६|२००६]] रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमधील]] [[कॅलिफोर्निया]] राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना [[लॅरी पेज]] व [[सर्गेई ब्रिन]] यांनी [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९९८|१९९८]] रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५, पासून सुंदर पिचाई गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.
 
''गूगल'' हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले