"स्टेथोस्कोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.lokprabha.com/20120127/stethescop.htm}}
No edit summary
ओळ ८:
 
स्टेथेस्कोपचा लागण्यापूर्वी छातीला कान लावून आवाज ऐकला जाई. याचा शोध डॉ. रेने लिनेक यांनी १८१६ साली पॅरिस मध्ये लावला. त्यांनी कागदाची पुंगळी तयार करून ती रुग्णाच्या छातीला कान लावून आवाज ऐकला.
 
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.lokprabha.com/20120127/stethescop.htm}}
 
स्टेथोस्कोप हा डॉक्टरचा एक अवयवच असतो जणू. या स्टेथोस्कोपचा जन्म मोठय़ा मजेशीर प्रसंगी झाला. पूर्वी डॉक्टरमंडळी रुग्णाच्या छातीवर कान टेकवून आतील धडधड आणि घडामोडी समजावून घेत. त्या काळात रुग्ण खंगलेले शरीर घेऊन येत असे.
 
डॉक्टर म्हटले की डोळ्यासमोर येते ती पांढऱ्या एप्रनमधील गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून फिरणारी व्यक्ती. स्टेथोस्कोप हा डॉक्टरचा एक अवयवच असतो जणू. या स्टेथोस्कोपचा जन्म मोठय़ा मजेशीर प्रसंगी झाला. पूर्वी डॉक्टरमंडळी रुग्णाच्या छातीवर कान टेकवून आतील धडधड आणि घडामोडी समजावून घेत. त्या काळात रुग्ण खंगलेले शरीर घेऊन येत असे. यात बदल घडत गेले तसे डॉक्टरांचे काम कठीण होत गेले. त्यात पृथूला ते स्थूला अशा स्त्रिया रुग्ण म्हणून समोर आल्या की डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही अवघडल्यासारखं होई.