"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
जन्म, शैक्षणिक कारकीर्द,अध्यापन,श्याम मनोहर यांच्याविषयीचे पुस्तक, बाह्य दुवे
ओळ ३१:
}}
 
'''श्याम मनोहर'''उर्फ श्याम मनोहर आफळे (जन्म : इ.स.[[२७ फेबुवारी]] [[१९४१]])<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref> हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. ते कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या "उत्सुकतेने मी झोपलो'" या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref>
 
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी. ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घरही आहे.
 
श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी.[[सर परशुरामभाऊ महाविद्यालय |सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
 
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्‌.मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हंटले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
 
==शैक्षणिक कारकीर्द==
* प्राथमिक शिक्षण : लिंब, अंगापूर आणि तासगाव, सातारा.
* माध्यमिक शिक्षण : न्यू इंग्लिश स्कूल, सातारा.
* बी.एस्‌सी. १९६४ : सायन्स महाविद्यालय, कराड, सातारा.
* एम्.एस्‌सी. १९६७ : पुणे विद्यापीठ, पुणे
 
==अध्यापन==
*डॉ. दातार कॉलेज, चिपळूण
*ज्ञानप्रबोधिनी, पुणे
*सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
 
==लेखन कारकीर्द==
Line ५९ ⟶ ७०:
* सन्मान हाऊस
* हृदय
 
==श्याम मनोहर यांच्याविषयीचे पुस्तक==
* श्याम मनोहर: मौखिक आणि लिखित - संपादक : चंद्रकांत पाटील, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पहिली आवृत्ती २०१५, ISBN 987-81-71850418-9
 
==पुरस्कार==
Line ७३ ⟶ ८७:
 
==बाह्य दुवे==
* [https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar Shyam Manohar]
 
* [http://www.popularprakashan.com/MarathiAuthors/Shyam-Manohar श्याम मनोहर]