"पेट्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
Undistorted picture in higher resolution
(नवीन पान: 250 px|इवलेसे|पेट्रामधील अल-खाझनेह मंदिर '''पेट्रा''' (अरब...)
 
(Undistorted picture in higher resolution)
[[चित्र:AlPetra KhaznehJordan BW 21.jpgJPG|250 px|इवलेसे|पेट्रामधील अल-खाझनेह मंदिर]]
'''पेट्रा''' ([[अरबी भाषा|अरबी]]: البترا, [[प्राचीन ग्रीक]]: Πέτρα) हे [[पश्चिम आशिया]]च्या [[जॉर्डन]] देशातील एक प्राचीन शहर आहे. हे शहर प्रामुख्याने डोंगर कोरून बनवण्यात आले असून त्याची निर्मिती इ.स. पूर्व ३१२ मध्ये करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पेट्रा जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ, [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] व [[जगातील सात नवी आश्चर्ये|जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी]] एक आहे.
 
१०

संपादने