"ध्वनिप्रदूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
== ==ध्वनिप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी काही उपाय==
* [[मुंबई]]तील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली आहेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.
* भारतात सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणाऱ्या १२५ [[डेसिबल्स]]पेक्षा मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.tushar
 
==