"रमा बिपिन मेधावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बालपण: व्याकरण ठिकठाक केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २९:
== चरित्र ==
=== बालपण ===
पंडिता रमाबाई यांचा जन्म [[अनंतशास्त्री डोंगरे]] व [[लक्ष्मीबाई डोंगरे]] यांच्या पोटी, [[गंगामूळ]] ([[कर्नाटक]]) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १५17-१६18 वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
 
अनंतशास्त्री डोंगरेंना कदाचित माहीतही नसेल, की ज्या मुलीला आपण संस्कृत शिकवले, काळाच्या पुढे जाऊन 'उदारमतवादी' विचारसरणीची हवा चाखायला देतोय, ती मुलगी पुढे जाऊन इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवेल. पण ते घडले.