"भरूच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''भरूच''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] [[राज्य]]ातील एक शहर आहे. [[नर्मदा नदी]]च्या काठी असलेले हे शहर [[भरूच जिल्हा|भरूच जिल्ह्याचे]] मुख्य ठिकाण आहे. येथील [[लोकसंख्या]] अंदाजे ३,७०,००० एवढी आहे.
| नाव = भरूच
| स्थानिक = ભરૂચ
| चित्र = BrSwamitemple.JPG
| चित्र_वर्णन = भरूच येथील स्वामीनारायण मंदिर
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = गुजरात
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[गुजरात]]
| जिल्हा = [[भरूच जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची =
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,६९,००७
| घनता =
| महानगर_लोकसंख्या = २,२३,६४७
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब = [http://vapimunicipality.com/ अधिकृत संकेतस्थळ]
|latd = 21 |latm = 42 |lats = 43 |latNS = N
|longd = 72 |longm = 59 |longs = 36 |longEW = E
}}
'''भरूच''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: ભરૂચ) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यामधील एक शहर व [[भरूच जिल्हा|भरूच जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. भरूच शहर गुजरातच्या दक्षिण भागात [[नर्मदा नदी]]च्या उत्तर काठावर वसले असूने ते राजधानी [[गांधीनगर]]पासून २१० किमी तर [[सुरत]]हून ७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली भरूचची लोकसंख्या १.६९ लाख इतकी होती. [[अंकलेश्वर]] हे भरूच जिल्ह्यामधील दुसरे शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर वसले असून ही दोन शहरे १८८१ साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली.
 
भरूच [[राष्ट्रीय महामार्ग ८]] वर स्थित असून ते [[पश्चिम रेल्वे]]वरील एक स्थानक आहे. भरूच भागाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून येथे आजच्या घडीला अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Bharuch|भरूच}}
 
[[वर्ग:गुजरातमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भरूच" पासून हुडकले