"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
बेकारी म्हणजे [[किमान वेतन]] स्विकारून व्यक्ती काम करण्यास तयार असणे परंतु कामाची उपलब्धता नसणे. बेकारी म्हणजे व्यक्तीला उत्पन्नाचे साधन कुठलेही नसणे असेही म्हणता येते. [[अर्थव्यवस्था|अर्थव्यवस्थेच्या]] पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा कामाची उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत बेकारी किंवा बेरोजगारी आहे असे म्हणता येते. भारतात विशेषत: ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे असे मानतात कारण कामाची उपलब्धता कमी आहे. बेकारीमुळे [[दारिद्र्य]] येते. देशातीला काम करण्याजोग्या वयोगटातील एकूण [[लोकसंख्या]] भागिले बेरोजगार लोकांची संख्या असा [[भागाकार]] मांडला की देशातील बेकारी दर काढता येतो. अशी [[सरासरी]] काढताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात जसे देशाच्या शासनाची धोरणे, देशातील जनतेचा वयोगट वगैरे. बेकारी ही समाजासाठी एक वाईट गोष्ट आहे तरीही काही प्रमाणात बेकारी असणे नैसर्गिक आहे.
====
===== अग्रशीर्ष मजकूर ==
====
==उपाययोजना==
#पुनर्निर्देशन [[बेकारी वाढल्यावर सरकार रोजगार वाढविण्याच्या ध्येय ठेवते व नवीन [[प्रकल्प]] हाती घेते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळून नवीन नोकऱ्या तयार होता. परिणामी बेकारी कमी होते. परंतु सरकारी खर्च वाढतो. त्यामुळे [[कर]] वाढतात. [[शिक्षण|शिक्षणाचे]] प्रमाण वाढल्यावर नोकरी मिळते असे नाही. मात्र कौशल्याधारीत शिक्षण जसे की इलेक्ट्रिशियन, घेतले तर नोकरीची शक्यता जास्त असते.
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे [[रोजगार निर्मिती]]चा प्रश्न कमी होऊ शकतो. परंतु ही दुधारी [[तलवार]] आहे. काही वेळा यामुळे प्रश्न वाढतो. [[औद्योगिकीकरण|औद्योगिकीकरणातून]] बेकारी कमी होऊ शकते. काही वेळा सरकार रोजगार विनिमय केंद्र चालवते. जगातील काही भागांमध्ये, बेरोजगार लोकांना मदत करणारे असणे सामाजिक संस्था आहेत. या स्ंस्था कौशल्याप्रमाण काम शोधण्यास मदत करतात.
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले