"मुफ्ती महंमद सईद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
| चित्र =
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[:वर्ग:जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री|जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = १ मार्च २०१५
| कार्यकाळ_समाप्ती =
ओळ २७:
| धर्म = [[मुस्लिम धर्म|मुस्लिम]]
}}
'''मुफ्ती महंमद सईद''' (जन्म: १२ जानेवारी १९३६) हे [[भारत]] देशाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यामधील [[जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी|पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी]] ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे विद्यमान [[जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] आहेत. ह्यापूर्वी ते २००२-२००५ या काळात देखील जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात [[व्ही.पी. सिंग]] केंद्रीय सरकारमध्ये [[भारताचे गृहमंत्री]] राहिले होते.
 
२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, [[भारतीय जनता पक्ष]]ाला २५ तर [[जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स|नॅशनल कॉन्फरन्सला]] १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.