"नारायण सीताराम फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२१:
|-
| हेमू भूपाली || || || १९७८
|-
प्रा.फडके यांच्या ७८ व्या वाढदिवसी ४-८-१९७२ रोजी प्रकाशीत झालेल्या "किती जवळ किती दूर" या ६५ व्या कांदबरीच्या मलपृष्टावर "परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ४" यानी प्रा. फडके यांच्या प्रकाशीत केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे, ती अशी-१] बासरी २]बहार ३]राहिले ते गंगाजळ ४] जखम् ५] स्वप्नांचे सेतू ६] अमृताने पैजासि जिंके ७] चांदणी ८] तू कशी! ती कशी ! ९] आपलेच दांत ! आपलेच ओठ ! १०] भोवरा ११] ही कल्पद्रुमाचीं फळें १२] त्रिवेणी १३] काळे ढग ! रुपेरी कडा १४]धोका १५] ऋतुसंहार १६]कुहू!कुहू! १७] कठपुतळी १८] निर्माल्य १९]एक होता युवराज २०]मन शुद्ध तुझं २१] तरंग २२]चाहूल २३] उजाडलं ! पण सूर्य कुठें आहे ? २४]कुणि कोडं माझं उकलिल कां ? २५]पाप असो ! पुण्य असो ! २६] पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ! २७] किती जवळ किती दूर.
४-८-१९७४ ला परचुरे प्रकाशनाने "असाहि एक् त्रिकोण " ही ६९ वी कादंबरी प्रकाशीत केली.
|}