"राम कापसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राम कापसे (जन्म : नाशिक (किंवा जव्हार?), १ डिसेंबर, १९३३; मृत्यू : डोंबिवली, २९ सप्टेंबर, २०१५) हे भारतातले एक उत्तम मराठी संसदपटू होते.
 
मूळचे शिक्षक असलेले कापसे हे १९५९ ते १९९३ या कालावधीत रूपारेल महाविद्यालयात प्राध्यापक होते. जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपा या पक्षांच्या वाटचालीत ठाणे जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रूजविण्यातरुजविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
 
==राम कापसे यांची कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कापसे" पासून हुडकले