"दुर्गापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
|longd = 87 |longm = 19 |longs = 12 |longEW = E
}}
'''दुर्गापूर''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: দুর্গাপুর) हे [[भारत|भारताच्या]] [[पश्चिम बंगाल]] राज्याच्या [[बर्धमान जिल्हा|बर्धमान जिल्ह्यामधील]] मोठे शहर आहे. दुर्गापूर [[कोलकाता]] व [[आसनसोल]] खालोखाल पश्चिम बंगाल मधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व राज्यातील [[पोलाद|स्टील]] उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. येथील [[स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड]]चा कारखाना भारतामधील प्रमुख आहे. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री [[बिधन चंद्र रॉय]] ह्यांनी दुर्गापूर औद्योगिक वसाहतीची संकल्पना रचली होती. आजच्या घडीला येथील औद्योगिक क्षेत्र राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. [[आसनसोल]] व दुर्गापूर [[जुळी शहरे]] मानली जातात.
 
दुर्गापूर [[राष्ट्रीय महामार्ग २]] वर [[कोलकाता|कोलकात्याच्या]] १७० किमी वायव्येस स्थित असून येथील रेल्वे स्थानक देखील वर्दळीचे आहे. [[राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दुर्गापूर]] येथील प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे.
 
[[वर्ग:पश्चिम बंगालमधील शहरे]]
[[वर्ग:वर्धमान जिल्हा]]