"राम आपटे प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
१९९० मध्ये डॉ. राम आपटे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातूनच १९९१ मध्ये डॉ. राम आपटे यांचे १७ स्नेही एकत्र आले. त्यांत डॉक्टर, प्राध्यापक, वकील, उद्योजक आणि व्यावसायिक होते. त्यांनी एकत्र येऊन डॉ. राम आपटे प्रतिष्ठानची स्थापना केली. डॉ. राम आपटेंचे स्नेही डॉ. बी. व्ही. तथा बाळासाहेब कुळकर्णी हे पहिले आणि डॉ. अशोक दातार हे प्रतिष्ठानचे दुसरे अध्यक्ष झाले. हे प्रतिष्ठान स्थापन करण्याची मूळ कल्पना कै. रामूशेठ अग्रवाल यांची होती आणि तिला कै. प्रा. श्रीरंग राजे यांनी मूर्त रूप दिले होते.
 
==प्रतिष्ठानेप्रतिष्ठानने जळगावात करवलेले सुरुवातीचे कार्यक्रम==.
* १ फेब्रुवारी १९९१ला झालेला पहिला कार्यक्रम : पंडिपंडित कुमार गंधर्व यांचे गायन
* २ फेब्रुवारी १९९१ला झालेला दुसरा कार्यक्रम : डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, ज्योती सुभाष व शुभांगी संगवई यांच्या प्रमुख भूमिका असलेले आत्मकथा हे नाटक.