"इ.स. २०१५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
==ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी]]: [[लिथुएनिया]] देश [[युरो]] चलनाचा स्वीकार करून [[युरोक्षेत्र]]ामधील १९वा देश झाला.
* [[जानेवारी| ४]] - [[२६ जानेवारी]]: [[२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक]] [[ऑस्ट्रेलिया]] देशामध्ये खेळवला गेला.
* [[१४ फेब्रुवारी १४]]-[[२९ मार्च]]: [[२०१५ क्रिकेट विश्वचषक]] [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलंड]] देशांमध्ये खेळवला गेला.
* [[एप्रिल २५]] - [[नेपाळ]]ची राजधानी [[काठमांडू]] शहराजवळ [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
* [[सप्टेंबर २४]] - [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] शहरात [[हज]] चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१५" पासून हुडकले