"अजित दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. अजित दळवी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून एक मराठी नाटककार व पटकथालेखक आहेत. ’मीराबाई’, ’काय द्याचं बोला’, ’तुकाराम’, ’आजचा दिवस माझा’ आणि ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटांची कथा त्यांची आहे. ’दुसरी गोष्ट’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
* मराठीतील एक नाटककार.
 
*त्यांनी लिहिलेली गांधी विरुद्ध गांधी, शतखंड, डॉक्टर तुम्हीसुद्धा!, ही नाटके प्रकाशितरंगभूमीवर गाजली आहेत..
 
 
 
[[वर्ग:मराठी नाटककार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_दळवी" पासून हुडकले