"पॉल रत्‍नासामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
डॉक्टर व शास्त्रज्ञ .असलेल्या पॉल रत्‍नासामी (जन्म : ११ जून, इ.स. १९४२), ह्यांना [[सप्टेंबर २५]] [[इ.स. १९९९|१९९९]] रोजी [[एच.के. फिरोदिया पुरस्कार]] जाहीर झाला. २००१ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली.
 
पॉल रत्‍नासामी यांनी मद्रासमधील लॉयोला कॉलेजातून १९६७ साली पीएच.डी मिळवलीघेतली आणि ते अशिकपुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कमधील क्लार्कसन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत दाखल झाले (१९६७-६९). नंतर १०६९१९६९ ते १९७२ या काळात ते बेल्जियममधील कॅथॉलिक युनिव्हर्सिटीत संशोधन करीत होते. इ.स. १९७९ मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करू लागले. जून २००२ मध्ये ते तेथून निवृत्त झाले.
 
{{विस्तार}}
ओळ ७:
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:फिरोदिया पुरस्कार]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]