"पॉल रत्‍नासामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख पाल रत्नासामी वरुन पॉल रत्‍नासामी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉक्टर, शास्त्रज्ञ .असलेल्या पॉल रत्‍नासामी (जन्म : ११ जून, इ.स. १९४२), ह्यांना [[सप्टेंबर २५]] [[इ.स. १९९९|१९९९]] रोजी त्यांना [[एच.के. फिरोदिया पुरस्कार]] जाहीर झाला.
 
पॉल रत्‍नासामी यांनी मद्रासमधील लॉयोला कॉलेजातून १९६७ साली पीएच.डी मिळवली आणि ते अशिक शिक्षणासाठी न्यूयॉर्कमधील क्लार्कसन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत दाखल झाले (१९६७-६९). नंतर १०६९ ते १९७२ या काळात ते बेल्जियममधील कॅथॉलिक युनिव्हर्सिटीत संशोधन करीत होते. इ.स. १९७९ मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करू लागले. जून २००२ मध्ये ते तेथून निवृत्त झाले.
 
{{विस्तार}}