"मलयाळम भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
ओळ २४:
'''मलयाळम''' किंवा '''मल्याळम''' (मराठी नामभेद: '''मल्याळी भाषा''' ; मल्याळम: മലയാളം ; [[रोमन लिपी]]: ''Malayalam'') ही [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळातील]] चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाच्या]] २२ अधिकृत भाषांपैकी एक असून [[केरळ]] राज्यात व नजीकच्या [[लक्षद्वीप]] व [[पाँडिचेरी]] या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ''राजभाषा'' आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे <ref name="एथ्नोलोग">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.ethnologue.org/show_language.asp?code=mal | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = एथ्नोलोग | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
== हेही पाहापहा ==
* [[मणिप्रवाळम]] (प्राचीन काळातीळ मल्याळम भाषा)