"मो.रा. वाळंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १२:
==लेखन कारकीर्द==
मोरेश्वर रामचंद्र
'सुगम मराठी शुद्धलेखन'ही प्रथम छोटी पुस्तिका होती. त्यानंतर श्री. वाळंबे यांनी 'सुगम मराठी शुद्धलेखन' याच नावाची आणखी एक पुस्तिका लिहिली, ती गो. य. राणे प्रकाशनाने १९६३ साली प्रकाशित केली. त्यानंतर 'शुद्धलेखन- परिचय' या नावाचे आणखी एक छोटे पुस्तक त्यांनी १९६५ साली लिहिले.या दोन्ही आवृत्त्या संपल्यामुळे त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' हे नवेच मोठे पुस्तक लिहिले.<ref>मो. रा. वाळंबे, प्रस्तावना -मार्च १९८६,'मराठी शुद्धलेखन प्रदीप', पुनर्मुद्रण १९९८,नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य रुपये पन्नास फक्त,ISBN 81-8169-27x</ref> या पुस्तकाची संपादित सुधारित आवृत्ती 'मराठी शुद्धलेखन प्रदीप'याच नावाने नितीन प्रकाशन, पुणे ३० यांनी प्रसिद्ध केली.<ref>'मराठी शुद्धलेखन प्रदीप', मूळ लेखक मो. रा. वाळंबे, सुधारित आवृत्तीचे लेखक-संपादक : अरुण फडके,१९९८,नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य रुपये ७५/-,प्रथमावृत्ती १९८१, सुधारित आवृत्ती जानेवारी २००२<.ref> त्याची प्रथमावृत्ती १९८१ साली आणि सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ साली प्रकाशित केली.नितीन प्रकाशनने या पुस्तकाचा सहा पानी सारांशही 'शुद्धलेखनविषयक नियम' या नावाने प्रसिद्ध केला.(त्यावर प्रकाशन दिलेला नाही.)
==संदर्भ==
|