"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
बांधणी
ओळ १:
'''लीना निरंजन सोहोनी''' (जन्म : [[८ सप्‍टेंबर]], [[इ.स. १९५९]] - ) या एक [[मराठी]] लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] विद्यापीठीतून जर्मन घेऊन एम.ए. झाल्या आहेत.
 
==लीना सोहोनी यांची मराठी पुस्तके==
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी)
* आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा)
ओळ १३:
* The Accidental Prime Minister (याच नावाचा मराठी अनुवाद; मूळ लेखक : संजय बारू)
 
{{DEFAULTSORT:सोहोनी, लीना}}
 
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]