"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎हेसुद्धा पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
छो (→‎हेसुद्धा पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा)
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[http://web.archive.org/web/20081118194854/http://www.gov.mu/portal/goc/educationsite/file/World%20Hindi%20Secretariat%20act.pdf] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com] [http://www.hindivishwa.org]
 
== हेसुद्धा पाहापहा ==
*[[फिजी हिंदी]]
* [[जगातील भाषांची यादी]]
३३,२९६

संपादने