"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वीणा चिटको''' ([[१२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३५]] ? - [[१९ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्‍दर्शक आहेतहोत्या.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडियोस्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडियोमध्येस्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टिडिओतल्यास्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना lलहानपणी गायला मिळत असे.
 
केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले होते. त्यांनी सतार वादनाचेही प्रशिक्षण घेतले होते. त्या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या.
 
==वीणा चिटको यांनी रचलेली गीते==
Line ११ ⟶ १३:
==वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली गाणी==
* अंबरातल्या निळ्या घनांची (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]])
* पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव (कवी [[गंगाधर महांबरे]]; गायक [[रामदास कामत]]; राग भूप)
* मन माझे भुलले (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]])
* मयुरा रे फुलवित ये रे पिसारा
Line १८ ⟶ २०:
* सखी सांज उगवली (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]])
* सांग प्रिये सांग प्रिये (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]])
* हलकेच जागवावे गाऊनिया भूपाळी (नाटक - गुंतता हृदय हे; गायक - [[रामदास कामत]])
 
 
 
 
{{DEFAULTSORT:चिटको, वीणा}}
[[वर्ग:इ,स, १९३५ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी कवयित्री]]
[[वर्ग:मराठी संगीत दिग्दर्शक]]