"राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎राम आणि त्याच्या जीवनावर आधारित काही ग्रंथ: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. श्रीराम हे अयोद्धेचेअयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची जेष्ठज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. ह्या दिवशी १० जानेवारी इ.स.पू. ५११४ ही तारीख होती, असे दिल्लीच्या इन्स्टिटिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेतील संशोधकांचे संशोधन सांगते. जन्मवेळ दुपारी १२ ते १ च्या दरम्यान असावी.
 
राम हा कवी वाल्मीकीने रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचा नायक आहे.
 
==श्रीरामाच्या काही नावांचा उगम==
राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांनादुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.
 
रामचंद्र : रामरामाचा सूर्यवंशीजन्म आहेसूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तऱ्हेचेतर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.
 
श्रीराम : श्री’ हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.
 
==सर्वार्थाने आदर्श==
Line ४८ ⟶ ४९:
 
==रामराज्य==
पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते..
 
==राम आणि त्याच्या जीवनावर आधारित काही ग्रंथ==
* [[रामायण]] (या ग्रंथाच्यामहाकाव्याच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक गद्य-पद्य प्रती आहेत. मूळ रामायण हे वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेलिहिलेले काव्य आहे.)
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणाऱ्याकरणार्‍या सुषमा शाळिग्राम)
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राम" पासून हुडकले