"आदर्श शिक्षक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
* खालील यादीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आदर्श मुख्याधापक, आदर्श प्राचार्यांची नावे माहिती सहीत जोडा. पुरस्कार कोणत्या संस्थेकडून/ शासना कडून , कोणत्या वर्षी प्राप्त झाला ? पुरस्काराचे नाव काय, पुरस्काराचे स्वरुप काय ?
 
* विकिपीडिया लेखांमध्ये केवळ यादी अपेक्षीतअपेक्षित नसते त्यामुळे सावकाशीने का होईना माहिती २ परिच्छेदांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करावा. २ परिच्छेदपेक्षा अधिक माहिती उपलब्ध असलेल्या शिक्षकांबद्दल अधिक ज्ञानकोशीय स्वरुपातील माहिती उपलब्ध झाल्यास स्वतंत्र लेख बनू शकतो का याचा विचार करा. (२ परिच्छेंदापेक्षा -४००० बाईटपेक्षा- कमी मजकुराचे स्वतंत्र लेख बनवण्याचे टाळा)
 
* संबंधीतसंबंधित शाळा महाविद्यालयाबद्दल किमान दोन परिच्छेद मजकुरासहीतमजकुरासहित लेख उपलबध करण्याचा विचार करा.
 
* आदर्श शिक्षकांची कॉपीराइट फ्री छायाचित्रे उपलब्ध करण्याचा विचार करा
ओळ १०:
 
==आदर्श शिक्षक पुरस्कार==
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्डअॅन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्रथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रथमिकप्रारथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
* पुणे विद्यापीठाचा प्राचार्य व्ही.के. जोग (आदर्श शिक्षक) पुरस्कार : पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बिमलेंदू नाथ यांना.
* मावळ पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार : न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक श्याम उबाळे यांना.
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्डअॅन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
 
 
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्रथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
Line २७ ⟶ २५:
** आदर्श प्राध्यापिका पुरस्कार : डॉ. शीतल भंडारी व डॉ. मानसी कुर्तकोटी यांना.
** आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार : रेश्मा नायकवडी यांना
** बुलडाणा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार :-श्री. हा पुरस्कार १९-२-२०१५ रोजी किरण शिवहर डोंगरदिवे या बोरी गावातल्या प.स. मेहकर मध्ये बोरी येथे कार्यरत शिक्षकशाळेतील यांनाशिक्षकांना 19 फेब्रुवारी 2015 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते जि.प.अध्यक्ष अलका खंडारे आमदार हर्षवर्धन सपकाळ शिक्षणाधिकारी वैशाली ठग जि. प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला, सपत्नीक सत्कार घेताना किरण. डोंगरदिवे यांच्या सोबत सौ अर्चना किरण डोंगरदिवे आणि त्यांची मुले कु. ईषिता आणि चि. अक्षर हे हजर होते. एक प्रसिद्ध कवी साहित्यिक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या किरण डोंगरदिवे यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे भाऊ विनोद आणि सिद्धार्थ यांच्यासह बोरी शाळेतील शिक्षक उल्हासित दिसतसाहित्यसमीक्षकही होतेआहेत.
 
@@@ किरण शिवहर डोंगरदिवे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2014-15 जाहिर झाला असून 5 सप्टे 1015 ला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस शिक्षण मंत्री विनोद तावड़े सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर संजय मोरे शिक्षण सचिव नंदकुमार शिक्षण संचालक नामदेव जरग महावीर माने शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांच्या हस्ते स्मर्तिचिन्ह प्रमाणपत्र pc टैब्लेट आणि 1 लाख 10 हजाराचा धनादेश या स्वरुपात हा पुरस्कार किरण डोंगरदिवे यांना देण्यात आला अवघ्या 38 ते 39 व्या वर्षी हा मानाचा पुरस्कार मिळवणारे किरण डोंगरदिवे आपल्या लिखाण कार्यमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.
किरण शिवहर डोंगरदिवे यांना २०१४-१५ चा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, PCटैब्लेट आणि १ लाख १० हजाराचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी हा मानाचा पुरस्कार मिळवणारे किरण डोंगरदिवे या पुरस्कारामुळे महाराष्ट्राला माहीत झाले आहेत.