"आदर्श शिक्षक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २८:
** आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार : रेश्मा नायकवडी यांना
**बुलडाणा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार :-श्री.किरण शिवहर डोंगरदिवे या प.स. मेहकर मध्ये बोरी येथे कार्यरत शिक्षक यांना 19 फेब्रुवारी 2015 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते जि.प.अध्यक्ष अलका खंडारे आमदार हर्षवर्धन सपकाळ शिक्षणाधिकारी वैशाली ठग जि. प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला, सपत्नीक सत्कार घेताना किरण डोंगरदिवे यांच्या सोबत सौ अर्चना किरण डोंगरदिवे आणि त्यांची मुले कु. ईषिता आणि चि. अक्षर हे हजर होते. एक प्रसिद्ध कवी साहित्यिक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या किरण डोंगरदिवे यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे भाऊ विनोद आणि सिद्धार्थ यांच्यासह बोरी शाळेतील शिक्षक उल्हासित दिसत होते.
@@@ किरण शिवहर डोंगरदिवे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2014-15 जाहिर झाला असून 5 सप्टे 1015 ला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस शिक्षण मंत्री विनोद तावड़े सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर संजय मोरे शिक्षण सचिव नंदकुमार शिक्षण संचालक नामदेव जरग महावीर माने शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांच्या हस्ते स्मर्तिचिन्ह प्रमाणपत्र pc टैब्लेट आणि 1 लाख 10 हजाराचा धनादेश या स्वरुपात हा पुरस्कार वितरणकिरण डोंगरदिवे यांना देण्यात आला अवघ्या 38 ते 39 व्या वर्षी हा मानाचा पुरस्कार मिळवणारे किरण डोंगरदिवे आपल्या लिखाण कार्यमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.