"महाराष्ट्र गीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |

ओळ १:

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

▲एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

▲भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

▲जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

निढ़ळाच्या घामाने भिजला

गीत : [[राजा बढे]]

संगीत : [[श्रीनिवास खळे]]

स्वर : [[शाहीर साबळे]]