"खलील जिब्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९७८ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q47737)
खूणपताका: असभ्यता ?
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जानेवारी ६]], [[इ.स. १८८३]]
| जन्म_स्थान = [[बशरी]], [[ऑटोमन]] [[सिरियासीरिया]]
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल १०]], [[इ.स. १९३१]]
| मृत्यू_स्थान = [[न्यूयॉर्क]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
 
 
खलिल जिब्रान (Kahlil<ref>Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,</ref>/Khalil Gibran; [[अरबी]] : جبران خليل جبران‎ / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जन्म : सीरिया, जानेवारी ६]], [[१८८३]] - [[एप्रिल १०]], [[१९३१]]) हा लेबनॉनी-अमेरिकिअमेरिकी कलाकारकलावंत, कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. कमी१८९५ वयातचते तो१८९७ कुटुंबासहया अमेरिकेतकाळात स्थलांतरिततो झालाआई-वडिलांबरोबर आणिबेल्जियम, कलेचेफ्रान्स, शिक्षणअमेरिका घेऊनयेथे साहित्यिकराहत कारकीर्द त्याने सुरू केलीहोता. अरब१८९७ जगतातते जिब्रानला१९०३ साहित्यिकमध्ये पुन्हा राजकीयसीरियात बंडखोरपुन्हा मानलेराहून जाते.त्यामे अभिजातबैरूटच्या संप्रदायापासूनअल् फारकतहिकमत घेणारीपाठशाळेत त्याचीअध्ययन रोमांचवादी शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्याकेले. [[लेबनॉन]]मध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.<ref>[http://www.bbc.co.uk/news/magazine-17997163 Why१९०३ isते Kahlil's Prophet loved so much?]</ref> इंग्रजी-भाषिक जगतात१९०८ तो मुख्यतःअमेरिकेत १९२३ मधील द प्रॉफेट या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेआला. काव्यात्म१९०८ इंग्लिशते गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण१९१२ या छोटेखानीकाळात पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या ठंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला.त्याने [[शेक्सपिअरपॅरिस]]मध्ये आणिचित्रकलेचा [[लाओ-त्झू]]नंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवीअभ्यास आहेकेला.<ref>Acocella, Joan१९१२ (Januaryते 7,१९३१म्हणजे 2008).मृत्यूपर्यंत "Prophetत्याचे Motive".वास्तव्य The New Yorker. Retrieved March 9,[[न्यूयॉर्क]]मध्ये 2009होते.</ref>
 
खलिल जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.
 
अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. [[लेबनॉन]]मध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.<ref>[http://www.bbc.co.uk/news/magazine-17997163 Why is Kahlil's Prophet loved so much?]</ref> इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील ’द प्रॉफेट’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या थंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. [[शेक्सपिअर]] आणि [[लाओ-त्झू]]नंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.<ref>Acocella, Joan (January 7, 2008). "Prophet Motive". The New Yorker. Retrieved March 9, 2009.</ref>
 
==खलिल जिब्रानने लिहिलेली काही पुस्तके==
* दी मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* वाँडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* सॅन्ड अॅन्ड फोम (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* रुपेरी वाळू (’सॅन्ड अॅन्ड फोम’चा [[अनंत काणेकर]] यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९)
* जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१) (’दि प्रॉफेट’ या खलिल जिब्रानच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद). : या पुस्तकाचे संपादन आचार्य [[शं.द. जावडेकर]] आणि
आचार्य [[स.ज. भागवत]] यांनी केले आहे.
 
==खलिल जिब्रानचे चरित्र==
* खलिल जिब्रानचे एक मराठी चरित्र [[श्रीपाद जोशी]] यांनी लिहिले होते. (१९७६ मध्ये प्रकाशित)
* रघुनाथ गणेश जोशी यांच्या ’जीवन-दर्शन’ या पुस्तकात जिब्रानचे थोडक्यात चरित्र आले आहे.
 
 
५७,२९९

संपादने