"जयपूर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = '''जयपूर''' | स्थानिकनाव = | स...
(काही फरक नाही)

१३:५९, १५ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

जयपूर जंक्शन हे राजस्थानच्या जयपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकउत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. आजच्या घडीला जयपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नव्याने चालू करण्यात आलेल्या जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका जयपूर रेल्वे स्थानकाजवळून धावते.

जयपूर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता जयपूर, जयपूर जिल्हा, राजस्थान
गुणक 26°55′15″N 75°47′12″E / 26.92083°N 75.78667°E / 26.92083; 75.78667
समुद्रसपाटीपासूनची उंची ४२८ मी
मार्ग दिल्ली-जयपूर
जयपूर-अहमदाबाद
जयपूर-सवाई माधोपूर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७५
विद्युतीकरण नाही
संकेत JP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पश्चिम रेल्वे
स्थान
जयपूर is located in राजस्थान
जयपूर
जयपूर
राजस्थानमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्या

बाह्य दुवे