"टोनी ॲबट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छोNo edit summary
ओळ ५:
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|ऑस्ट्रेलिया}}चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = १८ सप्टेंबर २०१३
| कार्यकाळ_समाप्ती = १५ सप्टेंबर २०१५
| राष्ट्रपती =
| उपपंतप्रधान =
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[केव्हिन रुड]]
| पुढील = [[माल्कम टर्नबुल]]
| पद2 = लिबरल पक्षाचा अध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ2 = १ डिसेंबर २००९
| कार्यकाळ_समाप्ती2 = १४ सप्टेंबर २०१५
| पद3 = ऑस्ट्रेलियाचा संसद सदस्य
| कार्यकाळ_आरंभ3 = २६ मार्च १९९४
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| राष्ट्रपती2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| क्रम =
| पद2 = लिबरल पक्षाचा अध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ2 = १ डिसेंबर २००९
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| उपराष्ट्रपती =
| डेप्युटी =
| मतदारसंघ =
| बहुमत =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1957|11|4}}
| जन्मस्थान = [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]
Line ४६ ⟶ ३७:
| तळटीपा =
}}
'''ॲंथनी जॉन ॲबट''' (जन्म: नोव्हेंबर ४, १९५७) हा [[ऑस्ट्रेलिया]] देशामधील एक राजकारणी, देशाचा २८वामाजी [[पंतप्रधान]] व लिबरल पक्षाचा विद्यमानमाजी पक्षनेता आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत [[लिबरल पक्ष (ऑस्ट्रेलिया)|लिबरल पक्षाला]] बहुमत मिळाले व पक्षनेता ह्या नात्याने ॲबट नवा पंतप्रधान बनला. २ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर ॲबट सरकारच्या कामगिरीबद्दल लिबरल पक्षामध्ये असंतोष पसरला होता. १४ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये ॲबटला [[माल्कम टर्नबुल]] ह्या नेत्याने ५४-४४ असे पराभूत केले. पक्षनेतेपद गेल्यामुळे ॲबटला पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
 
==हे सुद्धा पहा==
*[[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/टोनी_ॲबट" पासून हुडकले