"स्पिरिट (रोव्हर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हा मंगळावर उतरवला गेलेला एक प्रकारचा यंत्रमानव आहे. नासा या अमेर...
(काही फरक नाही)

१६:३७, १३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

हा मंगळावर उतरवला गेलेला एक प्रकारचा यंत्रमानव आहे. नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संथेने हा मंगळावर पाठवला आहे. ४ जानेवारी २००४ रोजी हा मंगळावर उतरला आहे.