"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
 
==भूगोल==
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला [[सातारा]], उत्तर व ईशान्येला [[सोलापूर]], पूर्वेला [[विजापूर]] ([[कर्नाटक]]), दक्षिणेला [[बेळगाव]] ([[कर्नाटक]]), नैर्ऋत्येला [[कोल्हापूर]] व पश्चिमेला [[रत्नागिरीरत्‍नागिरी]] हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील [[शिराळा]] तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. [[कृष्णा खोऱ्याचानदी|कृष्णा]] खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
 
'''सांगली जिल्ह्यातील तालुके''' :- [[शिराळा]], [[वाळवा]], [[तासगांव]], [[खानापूर (विटा)]], [[आटपाडी]], [[कवठेमहांकाळकवठे महांकाळ]], [[मिरज]], [[पलूस]], [[जत]] व [[कडेगांव]]
 
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. [[जत]], [[आटपाडी]], [[कवठे महांकाळ]] हे कायम दुष्काळी तालुके आहेत. [[पलूस]], [[वाळवा]], [[मिरज]] तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. [[शिराळा]], [[कडेगाव]], [[खानापूर]] हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या [[शिराळा]] तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे [[जत]] तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. [[महाराष्ट्र]]-[[कर्नाटक]] सीमेवरीलसीमेवर निम्याअसलेल्या सांगलीचा व्यवहारनिम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
 
सांगली जिल्हा [[कृष्णा]], [[वारणा नदी]] व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व [[माणगंगा]] नदीच्या पात्रात वसला आहे. [[कृष्णा]] नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.
 
==निर्मिती==
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ सालीरोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
 
==विशेष==
ओळ ४३:
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे [[विठोजीराव चव्हाण]] व प्रतिसरकारचे प्रणेते [[नाना पाटील]] यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.
 
संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी [[वसंतदादा पाटील]] यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्नप्रयत्‍न करत आहे.
 
सांगली जिल्हा [[साखरपट्टा|साखरपट्ट्यात]] येत असल्यामुळे येथे अनेक [[साखर कारखाना|साखर-कारखाने]] आहेत. [[वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना]] हा [[आशिया]] खंडातील क्र.१ चा [[सहकारी साखर कारखाना]] आहे.
ओळ ४९:
 
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथनवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेलीकेलेला नागपंचमीनागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे. [[विशेष:योगदान/1.39.11.169|1.39.11.169]] १५:१०, ३ ऑगस्ट २०१५ (IST)आशिष कर्ले
 
== दळणवळण ==
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.
 
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
 
 
== शेती ==
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोऱ्यातखोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.
 
सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
 
'''जिल्ह्यातील प्रमुख पिके'''- बाजरी, भात (तांदूळ) ,[[विशेष:योगदान/1.39.11.169|1.39.11.169]] १५:००, ३ ऑगस्ट २०१५ (IST)आशिष कर्ले ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस
 
== राजकीय संरचना ==
Line ६७ ⟶ ६८:
(जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)
 
'''विधानसभा मतदारसंघ''' : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- [[मिरज], [[सांगली]], [[इस्लामपूर]], [[शिराळा]], [[पलूस-कडेगाव]], [[खानापूर]], [[तासगांव -कवठे महांकाळ]] व [[जत]].
 
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
 
== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
गणपती मंदिर, मिरजेचा दर्गा, संगमेश्वर मंदिर (हरिपूर), [[प्रचितगड]] व चांदोली धरण/अभयारण्य, बत्तीस शिराळा, तासगांव येथील गणेश मंदिर, दांडोबा अभयारण्य, शुकाचारी गुहा.
 
==='''पर्यटन'''===
* गणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.
Line ९५ ⟶ ९७:
 
== जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती ==
* [[अण्णा भाऊ साठे]]
* [[अरुण कांबळे]]
*[[चिंतामणराव पटवर्धन]]
* [[आर.आर. पाटील]]
*[[विष्णुदास भावे]]
* [[ग.दि. माडगूळकर]]
* [[गोविंद बल्लाळ देवल]]
*[[दादासाहेब वेलणकर]]
* [[चिंतामणराव पटवर्धन]]
*[[क्रांतिसिंह नाना पाटील]]
* [[दादासाहेब वेलणकर]]
*[[विष्णू सखाराम खांडेकर]]
* [[क्रांतिसिंह नाना पाटील]]
*[[विजय हजारे]]
* [[ना.सं. इनामदार]]
*[[वसंतदादा पाटील]]
* [[यशवंतराव चव्हाण]]
* [[राम नाईक]]
*[[ग.दि. माडगूळकर]]
* [[वसंतदादा पाटील]]
*[[व्यंकटेश माडगूळकर]]
* [[विजय हजारे]]
*[[ना.सं. इनामदार]]
* [[विष्णुदास भावे]]
*[[अरुण कांबळे]]
* [[विष्णू सखाराम खांडेकर]]
*[[आर.आर. पाटील]]
* [[व्यंकटेश माडगूळकर]]
*[[राम नाईक]]
 
 
==संगीत वारसा==
Line १२० ⟶ १२१:
 
== उद्योग ==
जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. उधोगउधोगांमध्ये मधेसाखरउद्योगा साखरव्यतिरिक्त इतर उद्योगअनेक व्यतीरिक्तव्यवसायांसाठी बरेच सांगली व्यवसाय प्रसिद्ध साठी आहे. सांगलीउदा० हळद, प्रसिद्धमिरची, द्राक्षे, आहे.जसेभडंग, हल्दी.मिर्ची.द्राक्शे.भडन्ग.आणि असे बरेसचेसांगलीतले बरेचसे उद्योगा सहउद्योग संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत आहे.सांगलीसांगलीच्या ची बजार पेठ मधुन सम्पूर्णबाजारपेठीमधून महाराष्ट्र व कर्नाटक मधेकर्नाटकामधे मालाची आवक - जावक आहे.येथील विष्णुआणा फल मार्केट.मार्केट यार्ड.सांगली.मीरज.एम.आय.डी.सी.औधोगिक वसहात.मधुन प्रसिद्ध उत्पादन जगाचे काना -कोप्र्र्यात पोहचत आहेत.चिंतामणि मोटर्स , आज सम्पूर्ण भारतात सर्व र्मोडिफाइड गाडी बनवुन पाठवित आहे.तसेच महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स , ही फर्म सर्व लेटेस्ट कार्सचे जूंना व नवे स्पेअर पार्ट्स.ऑल ओवर इंडिया मधे ऑन लाइन घर पोहोच सुविधा सह देत आहे.या ची अधिक महिति आपन caroldpart.com वर ही घेउ शकता. तसेच सांगली कोल्हापुर रोड वर स्थापित असलेले पस्चिम महाराष्ट्र तिल ससर्वात मोठ जूना लोखंड बजार प्रसिध्द आहे.या मार्केटमार्केटमध्ये१७० दुकाने मधअसून 170 दुकान शॉप आसुन या लाहे - सांगली लोखंड मार्केट. नावानेंनावाने ओलख लेओळखले जाते. याची स्थापना सलीम नदाफ यानी केली असुनअसून ते अध्यक्ष आहेत.
साखर कारखाना सूची :
{| class="wikitable"