"जय भारत जननीय तनुजाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 'जय भारत जननीय तनुजाते जय हे कर्नाटक माते' (कन्नडः ಜಯ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನ...
(काही फरक नाही)

२२:४७, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

'जय भारत जननीय तनुजाते जय हे कर्नाटक माते' (कन्नडः ಜಯ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ) ही एक कन्नड कविता आहे. ती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड कवी कुवेंपू यांनी लिहिली. ६ जानेवारी २००४ रोजी कर्नाटक राज्य शासनाने ती कर्नाटक राज्याचे राज्यगीत म्हणून घोषीत केली.