"आदेश श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आदेश श्रीवास्तव (जन्म : [[जबलपूर]], ४ सप्टेंबर, इ.स. १९६६; मृत्यू : मुंबई, ५ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. कन्यादान हा त्यांचा पहिला चित्रपट, पण तो प्रकाशित होऊ शकला नाही. ’आओ प्यार करें’ या चित्रपटाद्वारे आदेश श्रीवास्तव यांचे मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.
 
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील ’सा रे गा मा पा - २००५’ या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील ’सना’ नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला.
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्‍नीचे नाव विजयता. संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे त्यांचे मेव्हणे होत.
 
अकॉन, ज्युलिया फोरदॅम आणि वायसिफ जीन या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे.
 
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्‍नीचे नाव विजयताविजयंता. संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे त्यांचे मेव्हणे होत.
 
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट==
* अंगारे (सहसंगीतकार अन्‍नू मलिक)
* उल्झन
* आओ प्यार करें
* कन्यादान (अप्रकाशित, १९९३)
* कुँवारा (२०००)
* कभी खुशी कभी गम
* चलते चलते (सह संगीतकार [[जतीन-ललित[[]])
* चिनगारी
* तरकीब (२००१)
* दहक
* दीवार (नवीन) (अन्य संगीतकारांसह)
Line २२ ⟶ २८:
* वेलकम बॅक
* शस्त्र (१९९६)
* शिकारी (२००१)
* सलमा पे दिल आ गया
 
Line २८ ⟶ ३५:
* क्या अदा है क्याजलवे है तरे पारो (चित्रपट - शस्त्र, १९९६)
* गुस्ताखियाँ
* पहेलीमोरा नजर मेंतूने क्या कियापिया (चित्रपट - अंगारेराजनीती)
* मोरा पिया (चित्रपट राजनीति)
* ये हवाएँ (चित्रपट - बस इतना सा ख्वाब है)
* शावा शावा
 
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेली काही गाणी==
* ओ सजना दिलवर (गायक-गायिका उदित नारायण-लता, चित्रपट - कन्यादान)
* गुमशुदा (चित्रपट - चलते चलते)
* जाने तमन्‍ना (चित्रपट - कन्यादान)
* पहेली नजर में तूने ये क्या किया (गायक-गायिका उदित नारायण-लता, चित्रपट - अंगारे)
* सुनो ना, सुनो ना (चित्रपट - चलते चलते)
* सोना सोना (गायक - [[सुदेश भोसले]]; चित्रपट - मेजरसाब)
* हाथों में आ गया जो कोई (चित्रपट - आओ प्यार करें)