"गया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,३७७ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{माहितीचौकट शहर
'''गया''' [[भारत|भारताच्या]] [[बिहार]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = गया
| स्थानिक =
| चित्र = Mahabodhitemple.jpg
| चित्र_वर्णन = [[बोधगया]]मधील [[महाबोधी मंदिर]]
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = बिहार
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[बिहार]]
| जिल्हा = [[गया जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ९०.१७
| उंची = ३६४
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = ४,६८,६१४
| घनता = ४,७५,९८७
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[यूटीसी+०५:३०]]
| वेब =
|latd = 24 |latm = 77 |lats = 30 |latNS = N
|longd = 84 |longm = 59 |longs = 30 |longEW = E
}}
'''गया''' हे [[भारत]] देशाच्या [[बिहार]] राज्यामधील [[गया जिल्हा|गया जिल्ह्याचे]] मुख्यालय व [[पाटणा]] खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गया शहर [[पाटणा]]च्या १०० किमी दक्षिणेस फल्गू नदीच्या काठावर वसले असून ते [[हिंदू धर्म|हिंदू]], [[बौद्ध धर्म|बौद्ध]] व [[जैन धर्म|जैन]] धर्मीयांसाठी एक पवित्र स्थान आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.६८ लाख होती. हिंदीसोबतच येथे [[मगधी भाषा|मगधी]] ही भाषा देखील वापरली जाते.
 
[[बोधगया]] हे स्थान गयाच्या ११ किमी दक्षिणेस स्थित असून ते बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ४ स्थळांपैकी एक आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून [[गौतम बुद्ध]]ांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. ऐतिहासिक काळात [[मगध]] प्रांतामध्ये पाटलीपुत्रपासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते.
हे शहर [[गया जिल्हा|गया जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[गया विमानतळ]] बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा आहे. येथून [[यांगून]], [[भूतान]], [[बॅंकॉक]] इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. गया रेल्वे स्थानक [[दिल्ली]]-[[हावडा]] रेल्वेमार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे १०० गाड्या थांबतात.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Gaya, India|गया}}
*{{wikivoyage|Gaya|गया}}
 
{{बिहार - जिल्हे}}
 
[[वर्ग:बिहारमधील शहरे]]
[[वर्ग:गया जिल्हा]]
३०,०६३

संपादने