"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mitoderohne (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ २:
*[[विकिपीडिया चर्चा:चावडी/जुनी चर्चा १|मागील चर्चा]]
चावडीच्या पानावरचे प्रास्ताविक असे आहे: “सदस्यांकडून नवीन चावडी आराखड्यानुसार सुयोग्य चावडी कोणती ते समजावे व लेखन संबंढीत सुयोग्य चावडीवर जावे म्हणून हे पान सुरक्षीत केले गेले आहे .कृपया वाचन आणि लेखनाकरिता खालीलपैकी सुयोग्य चावडी निवडावी. चावडीपानांवर लेखन करण्यापुर्वी खालील लेखन संकेत अभ्यासून घ्यावेत.ह्या पानाचे दालन पानात रूपांतरन आणि सुयोग्य सुधारणाकरिता संपादन क्षम आनंदाने करून दिले जाईल तशी विनंती चर्चा पानावर करावी.” यातले एकही वाक्य शुध्द नाही. कृपा करून कोणीतरी ते शुध्द करेल का? मला संपादनाची परवानगी दिल्यास मी करण्यास तयार आहे.
[[सदस्य:Mitoderohne|Mitoderohne]] ([[सदस्य चर्चा:Mitoderohne|चर्चा]]) ०१:४८, १२ सप्टेंबर २०१५ (IST)
|