"अमृतलाल वेगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अमृतलाल वेगड हे एक भारतीय चित्रकार व हिंदी भाषेत लिहीणारे एक लेख...
(काही फरक नाही)

०१:३०, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

अमृतलाल वेगड हे एक भारतीय चित्रकार व हिंदी भाषेत लिहीणारे एक लेखक आहेत. नर्मदेवरच्या त्यांच्या तिन खंडातल्या पुस्तकाकरीता (“सौन्दर्य की नदी नर्मदा”, “अमृतस्य नर्मदा”, व “तीरे-तीरे नर्मदा”) ते विशेष प्रसिध्द आहेत. यातील पहिल्या खंडाला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वेगडांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. ते जबलपूरला राहतात.