"इ.स. १९९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 163 langlinks, now provided by Wikidata on d:Q2067
ओळ ५:
* [[फेब्रुवारी ८]] - अष्टपैलू खेळाडू [[कपिल देव|कपिलदेव]] निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे [[रिचर्ड हॅडली]] यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
* [[मार्च ६]] - [[मोल्डोव्हा]] च्या जनतेने निवडणुकीत [[रोमेनिया]]त शामिल होण्यास नकार दिला.
* [[एप्रिल १२]] - [[युझनेट]]वर सर्वप्रथम व्यापारिक [[स्पॅम, ईमेल|स्पॅम ईमेल]] पाठवण्यात आली.
* [[एप्रिल २६]] - [[चायना एरलाइन्स]]चे [[एअर बस ए-३००|एरबस ए-३००]] जातीचे विमान [[जपान]]च्या [[नागोया]] विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
* [[एप्रिल २७]] - दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९९४" पासून हुडकले