"भटिंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''भटिंडा''' [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = बठिंडा
| स्थानिक = ਬਠਿੰਡਾ
| चित्र = Qila mubarak.JPG
| चित्र_वर्णन = येथील किला मुबारक
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = पंजाब
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[पंजाब]]
| जिल्हा = [[बठिंडा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ६९०
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = २,८५,७८८
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[यूटीसी+०५:३०]]
| वेब =
|latd = 30 |latm = 13 |lats = 48 |latNS = N
|longd = 74 |longm = 57 |longs = 7 |longEW = E
}}
'''बठिंडा''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਾਨਸਾ; जुने नाव: '''भटिंडा''') हे [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यामधील एक प्रमुख शहर व [[बठिंडा जिल्हा|बठिंडा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. बठिंडा शहर पंजाबच्या दक्षिण भागात राजधानी [[चंदिगढ]]च्या २२५ किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली बठिंडाची लोकसंख्या २.८५ लाख होती.
 
पंजाबच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले बठिंडा आजच्या घडीला ह्या भागातील मोठे वाहतूककेंद्र आहे. बठिंडा रेल्वे स्थानक पंजाबमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे ६ मार्ग जुळतात. बठिंडामध्ये [[भारतीय लष्कर]]ाचा मोठा तळ आहे.
 
हे शहर [[भटिंडा जिल्हा|भटिंडा जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
{{पंजाब - जिल्हे}}
 
[[Category:पंजाबमधील शहरे]]
[[Category:भटिंडा जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भटिंडा" पासून हुडकले