"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
ओळ ११:
मिळाला आहे.
 
[[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]]शिवाय [[संस्कृत]], [[गुजराथीगुजराती]], [[कन्नड]], [[बंगाली]], [[उर्दू]], बुंदेलखंडी आणि छत्तीसगढी अशा दहाहून अधिक भाषांवर देशपांडे यांचे प्रभुत्व होते. महाराष्ट्रातील बहुतांश बोलीभाषा त्यांना अवगत होत्या. [[ब्राह्मी]], [[फारसी]], [[मोडी]] लिपीचे ते तज्ज्ञ होते.
 
ब्रह्मानंद देशपांडे यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय परिषदांमधून दीडशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो लेख, स्मरणिकांचे संपादन व प्रकल्पांमधील सहभाग त्यांच्या नावावर जमा आहेत.