"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
ओळ १२१:
''सुधीर फडके'' यांच्या कारकीर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले ''गदिमां''चे [[गीतरामायण]]. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये ''गदिमां''नी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.
 
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथीगुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ ''बाबूजीं''नी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
 
''बाबूजीं''नी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले.
ओळ १४१:
 
== बाह्य दुवे ==
 
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Sudhir%20Phadake.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सुधीर फडके यांनी संगीत दिलेली गाणी]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20090403191025/http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Sudhir%20Phadake.htm विदागारातील आवृत्ती]
 
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Sudhir%20Phadake.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सुधीर फडके यांनी गायलेली गाणी]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100201180342/http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Sudhir%20Phadake.htm विदागारातील आवृत्ती]
 
{{हिंदुस्तानी संगीत}}