"सदाशिव अमरापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''गणेशकुमार नरवाडे''' उर्फ '''सदाशिव अमरापूरकर''' (जन्म : अमरापूर [[अहमदनगर जिल्हा]]-[[महाराष्ट्र]]-[[भारत]], [[११ मे]] [[इ.स. १९५०]]; [[मृत्यू]] : [[मुंबई]], [[३ नोव्हेंबर]] २०१४) हे [[मराठी]] [[नाट्य]]अभिनेते तसेच [[हिंदी]]-मराठी-[[ओरिया]]-हरियाणी-भोजपुरी-बंगाली-गुजराथीगुजराती भाषांतील [[चित्रपट|चित्रपटांत]] काम करणारे [[अभिनेता|अभिनेते]] होते.
 
[[शेवगाव]] तालुक्यातील [[अमरापूर]] हे त्यांचे मूळ [[गाव]]. त्याचे [[वडील]] [[शेती]] करत. शेत नांगरणे, [[बैल]]ांना चारा घालणे, [[मोट]] चालवणे, गाईचे [[दूध]] काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या [[आळंदी]]ला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन चार वेळेला आळंदी ते [[पंढरपूर]] अशी पायी यात्रा केली होती.